लाईव्ह न्यूज :

default-image

नम्रता फडणीस

Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: अफवा पसरविणारे संदेश पाठविल्यास कारवाई; नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

रात्रीपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे ...

पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस घेताहेत मोबाईलचा शोध; दत्तात्रय गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गाडेचा मोबाईल अद्यापही सापडलेला नसून घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ...

ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली, रेस्टॉरंट चालकाला आयोगाचा दणका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली, रेस्टॉरंट चालकाला आयोगाचा दणका

हा नियम हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना बंधनकारक असूनही त्यांनी नियमांचे उल्लंघन करून ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिली ...

झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक

पुर्नविकास होण्याच्या नावाखाली १० वर्षांपूर्वी वसाहतीतील लोकांकडून जबरदस्तीने फॉर्म भरुन घेण्यात आले. ...

Pune: निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला टोळक्याची मारहाण, तलवार नाचवत माजवली दहशत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला टोळक्याची मारहाण, तलवार नाचवत माजवली दहशत

आरोपीने तलवार हवेत फिरवून दहशत निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी दिली, पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या खुर्च्या व कुंड्यांची तोडफोड केली ...

पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे वाढताहेत गुन्हे; आता चोरट्यांचा धुमाकूळ, कोथरूड, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, भागात घरफोडी

पुण्यात खून, मारामारी, गाड्यांची तोडफोड याबरोबरच विविध भागातून घरफोडीचेही कारनामे समोर येऊ लागले आहेत ...

स्वारगेट पीडितेचे चारित्र्यहनन वक्तव्यांवर ‘बंदी’चा अर्ज कोर्टाने फेटाळला, पुढे काय होणार? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट पीडितेचे चारित्र्यहनन वक्तव्यांवर ‘बंदी’चा अर्ज कोर्टाने फेटाळला, पुढे काय होणार?

स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपी दत्तात्रय गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे ...

गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड गजा मारणे प्रकरण : अभियंता तरुणास मारहाण, तपासात आरोपींची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे

तरुणाला कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारीला रात्री मारणे टोळीतील काही सराईतांनी बेदम मारहाण केली ...