लाईव्ह न्यूज :

default-image

नामदेव मोरे

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा; बाजार समितीमध्ये आवक निम्म्यावर; भाज्यांचे दर वाढले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा; बाजार समितीमध्ये आवक निम्म्यावर; भाज्यांचे दर वाढले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५५० ते ६५० वाहनांमधून अडीच ते तीन हजार टन भाजीपाल्याची रोज आवक होत असते. परंतु उन्हाळ्यामुळे आवक घसरू लागली आहे. ...

चैत्राच्या गुढीला पुरणपोळीसह आंबरसाचाही नैवद्य; कोकणातील ६७ हजार पेट्यांसह ९५ हजार पेट्या हापूस दाखल  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चैत्राच्या गुढीला पुरणपोळीसह आंबरसाचाही नैवद्य; कोकणातील ६७ हजार पेट्यांसह ९५ हजार पेट्या हापूस दाखल 

मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ९५,२४० पेट्या आंब्याची आवक झाली आहे. ...

महानगरपालिका मुख्यालयात आयुक्तांच्या स्वागताला फायलींचे गठ्ठे; आयुक्त ॲक्शन मोडमध्ये   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महानगरपालिका मुख्यालयात आयुक्तांच्या स्वागताला फायलींचे गठ्ठे; आयुक्त ॲक्शन मोडमध्ये  

महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्यालयामधील विविध कार्यालयांची पाहणी केली. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय

सावध राहण्याचे अध्यक्षांचे आवाहन. ...

नवी मुंबई महानगरपालिकेचा विक्रमी ७१६ कोटी मालमत्ताकर जमा; गतवर्षीपेक्षा ८३ कोटी अधिक वसूली  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेचा विक्रमी ७१६ कोटी मालमत्ताकर जमा; गतवर्षीपेक्षा ८३ कोटी अधिक वसूली 

नवी मुंबई महानगरपालिकेला वर्षभरात मालमत्ताकराच्या माध्यमातून ७१६ कोटी ९७ लाख रुपये कर प्राप्त झाला आहे. ...

अनधिकृत होर्डिंग बॅनरविरोधात मोहीम सुरूच; ऐरोलीत २९८ ठिकाणी कारवाई  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनधिकृत होर्डिंग बॅनरविरोधात मोहीम सुरूच; ऐरोलीत २९८ ठिकाणी कारवाई 

आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग, पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. ...

‘कुठे पळताय? 'आम्ही पोलिस’; ठगांनी घेतली २ कोटींची खंडणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘कुठे पळताय? 'आम्ही पोलिस’; ठगांनी घेतली २ कोटींची खंडणी

वाशीत व्यापाऱ्यास लुटले : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल ...

फळांच्या ‘राजा’चे बाजारात राज्य सुरू, एक हजार टन आंब्याची आवक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फळांच्या ‘राजा’चे बाजारात राज्य सुरू, एक हजार टन आंब्याची आवक 

गुढीपाडव्याच्या मुहुर्तापर्यंत एक लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  ...