Nashik News: चिंचोली येथील एक भूखंड खरेदी करून नावावर करून देण्याची बतावणी करून दोघा संशयितांनी एका दाम्पत्याची तब्बल १२ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
Kirit Somayya : उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगल्यांची मालमत्ता खरेदी केली, मात्र आयकर विभागाला ती दाखवली नाही. त्यामुळे त्यांची चोरी पकडली गेली असून उद्धव ठाकरे यांना या गायब केलेल्या १९ बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागणार ...
महाबीजच्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत वारंवार तक्रारी असल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदीकडे वाढत आहे. त्यामुळे खरिपाच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, यात सर्वाधिक विक्री ...
नाशिक जिल्ह्यातून एकीकडे मुंबईसह राज्यातील विविध भागात भाजीपाल्याचा नियमित पुरवठ्यासाठी सुरु असताना खरिपाची पूर्वतयारीही सुरू होती. या संकटाच्या काळात शेतकरी वर्गाने त्याला जगाचा पोशिंदा का म्हणतात हे खऱ्या अर्थाने दाखवून दिले ...
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. ...