लाईव्ह न्यूज :

नामदेव भोर

assistant sub editor/Reporter,city office, Nashik lokmat.
Read more
Nashik: अल्पवयिनांनी चाकूचा धाक दाखवून लुटला मोबाईल, पोलिसांनी तासाभरातच आवळल्या संशयितांच्या मुसक्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: अल्पवयिनांनी चाकूचा धाक दाखवून लुटला मोबाईल, पोलिसांनी तासाभरातच आवळल्या संशयितांच्या मुसक्या

Nashik Crime News: फाळके स्मारकलगत असलेल्या समांतर रस्त्यावर काही अल्पवयीन टवाळखोरांनी एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याची धक्कादायक घटना घडली ...

नाशिकमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे ४१८ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे ४१८ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप

गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजनांच्या लाभांर्थांचा समावेश आहे. ...

Nashik: कल्याणमधील सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, नाशिकमध्ये पतीसह सासरच्या १२ जणांविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: कल्याणमधील सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, नाशिकमध्ये पतीसह सासरच्या १२ जणांविरोधात गुन्हा

Nashik: विवाहित महिलेचा छळ करू तिच्यावर माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी तिला शिविगाळ करीत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरमात देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. ...

Nashik: नाशकात पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; संशयितांकडून गावठी कट्टयासह मॅग्झीन, धारदार शस्त्र जप्त - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशकात पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; संशयितांकडून गावठी कट्टयासह मॅग्झीन, धारदार शस्त्र जप्त

Nashik News: गावठी कटट्यासह धारदार गुप्ती कटावणी अशा हत्यारांसह शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांच्या टोळीचा दरोड्याचा प्रयत्न भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उधळन लावला असून पोलिसांनी पाचही संशयितांना बेड्या ठोकल्या आहे. ...

Nashik: लाईफ इन्शूरंसच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: लाईफ इन्शूरंसच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग

Nashik: राजीव गांधीभवन परिसरातील कोटक महिंद्रा लाईफ इन्शूरन्स याठिकाणी असिस्टंट ब्रँच मॅनेजनर संशयित अमोल कारभारी जाधव (रा. शिवरामनगर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड) याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . ...

Nashik: शिलापूरजवळ रेल्वेच्या धडकेत एक ठार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: शिलापूरजवळ रेल्वेच्या धडकेत एक ठार

Nashik: नाशिक शहरातील आडगाव पोलिसांच्या हद्दीतील शिलापूर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळावर ओढा बाजूने नाशिकरोडकडे जाणाऱ्या लाईनवर रेल्वेने धडक दिल्याने एका ४० वर्षाचा नागरिक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. ...

कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंपनीने डिलिवरीसाठी दिलेले आयफोन डिलिव्हरी बॉयने परस्पर लांबविले

डिलीव्हरी बॉयने परस्पर लांबविल्याची घटना समोर आली आहे. ...

Nashik: ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: ठाणे येथील युवकाने नाशिकमध्ये गळफास घेत संपवले जीवन

Nashik: नाशिकरोड येथील कैलास लॉजमधी खोलीत ठाणे येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्या घटना घडली असून या प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...