लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पुलाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण होणार, श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमीपूजन

पादचारी पूलामुळे कल्याण पूर्व भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  ...

कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण लोकग्राम पादचारी पूलाचे आज भूमीपूजन

या पूलाच्या कामाकरीता ४२ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. ...

ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही नालेसफाई नसून केडीएमसीच्या तिजोरीची सफाई; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाईच्या कामासाठी आठ कोटीची निविदा काढली आहे. ...

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले... - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले...

आमदार गायकवाड यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर प्रभाग अधिकारी पाटील यांनी काढले. त्यांना आमदारांनी रस्त्यात गाठून त्यांनी केलेली कारवाई चांगली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणी ही करावी असे सांगितले. ...

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ सुंदर करण्यासाठी सगळ्याचे सहकार्य आवश्यक, आयुक्तांचे आवाहन

कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सगळयांचेच सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज येथे केले. ...

नागरीकांना या ३२ सेवा दिलेल्या मुदतीत प्राधान्याने द्याव्यात; केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरीकांना या ३२ सेवा दिलेल्या मुदतीत प्राधान्याने द्याव्यात; केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

हे आदेश कल्याण डाेंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.  ...

कल्याणच्या ३ धावपटूंनी पार केली जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या ३ धावपटूंनी पार केली जगातील सर्वात कठीण कॉम्रेड मॅरेथॉन

संजय काळुंखे, डॉ. सोमनाथ बाभळे आणि डॉ. हरीश शहदादपुरी अशी या धावपटूंची नावे आहेत. ...

केडीएमसी हद्दीतील वृक्षांची गणना सुरू - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील वृक्षांची गणना सुरू

२००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती. त्यानंतर १६ वर्षांनी वृक्षगणना सुरु करण्यात आली आहे. ...