लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप, कल्याणमध्ये घडली घटना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप, कल्याणमध्ये घडली घटना

आधी फेरीवाल्यांनी केली होती मराठी तरुणाला मारहाण ...

मुलीला पळवित असल्याच्या संशयावरुन कल्याणमध्ये एकाला बेदम चोप - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीला पळवित असल्याच्या संशयावरुन कल्याणमध्ये एकाला बेदम चोप

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार येथील जुने आरटीओ कार्यालया जवळ एका हॉटेलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत आली होती. ...

"कल्याणमध्ये २७ एकर आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकाम; माहिती देऊनही कारवाई नाही" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कल्याणमध्ये २७ एकर आरक्षित भूखंडावर बेकायदा बांधकाम; माहिती देऊनही कारवाई नाही"

तहसीलदारांवर कोणाचा तरी दबाव; भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा धक्कादायक खुलासा ...

रस्त्यावरील खड्डे मोजून दाखवा अन् ५१ हजार रुपये मिळवा; कल्याणमध्ये राष्ट्रवादीची घोषणा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यावरील खड्डे मोजून दाखवा अन् ५१ हजार रुपये मिळवा; कल्याणमध्ये राष्ट्रवादीची घोषणा

राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांनी रस्त्यावरील खड्डे अचूक मोजून दाखविल्यास ५१ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक दिले जाईल असे घोषित केले आहे. ...

कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांना केक भरवत प्रतिमांचे विसर्जन केले. ...

नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका

गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे. ...

महिलेची प्रसूती कल्याणच्या स्कायवॉकवरच; १०८ नंबरने दिला दगा, रिक्षा चालक धावले मदतीला - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिलेची प्रसूती कल्याणच्या स्कायवॉकवरच; १०८ नंबरने दिला दगा, रिक्षा चालक धावले मदतीला

तिचे नवजात बाळ सुखरुप असल्याची माहिती मदतीसाठी आलेल्या रिक्षा चालकांनी सांगितले.  ...

कल्याण रेल्वे स्थानकात मद्यपीनं महिलेशी केले अश्लील चाळे; प्रवाशांनी दिला चोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण रेल्वे स्थानकात मद्यपीनं महिलेशी केले अश्लील चाळे; प्रवाशांनी दिला चोप

या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षितेतचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. ...