लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

वरळी, ठाणे की कल्याण कुठून उभं राहायचे ते आधी ठरवा; श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरेंना आव्हान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वरळी, ठाणे की कल्याण कुठून उभं राहायचे ते आधी ठरवा; श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

डोंबिवलीत आगरी युथ फोरम तर्फे आयोजित आगरी महोत्सव दरम्यान खासदार शिंदे यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर उपरोक्त आव्हान ठाकरे यांना दिले आहे. ...

कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा ब्लास्ट; ३ जण जखमी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा ब्लास्ट; ३ जण जखमी

पोलिस ठाण्यात केबल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. ...

संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी भरीव निधी देणार; आगरी महोत्सवात खा.श्रीकांत शिंदे यांची घोषणा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी भरीव निधी देणार; आगरी महोत्सवात खा.श्रीकांत शिंदे यांची घोषणा

भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील सर्वात उंच असलेल्या नेतिवली टेकडीवर संत सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. ...

"पहिल्या आरमाराच्या स्थापनेत आगरी-कोळी बांधवांचे योगदान" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पहिल्या आरमाराच्या स्थापनेत आगरी-कोळी बांधवांचे योगदान"

इतिहास अभ्यासक निनाद पाटील-बंदर पाडेकर यांचे प्रतिपादन ...

गॅस गळतीमुळे आग, कल्याणमधील मनसे महिला शहराध्यक्षा जखमी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गॅस गळतीमुळे आग, कल्याणमधील मनसे महिला शहराध्यक्षा जखमी

शीतल विखणकर या कल्याण खडकपाडा परिसरातील कल्पेश अपार्टमेंटमध्ये राहतात. ...

कल्याणमध्ये रस्ताच्या कंत्राटदाराकडे मागितली २ लाखाची खंडणी, आरोपी अटकेत; न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये रस्ताच्या कंत्राटदाराकडे मागितली २ लाखाची खंडणी, आरोपी अटकेत; न्यायालयीन कोठडीत रवानगी

कल्याण न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. ...

डोंबिवलीत आजपासून १९ व्या आगरी महोत्सवाला सुरुवात, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत आजपासून १९ व्या आगरी महोत्सवाला सुरुवात, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

बड्या वक्तांचा यात सहभाग आहे. त्यामुळे साहित्य, संस्कृतीची मेजवाणी डोंबिवलीसह पंचक्रोशीतील नागरीकांना अनुभवता येणार आहे. ...

डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्सचा धंदा, पार्लर मॅनेजरला अटक  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्सचा धंदा, पार्लर मॅनेजरला अटक 

डोंबिवली पेंढरकर का’लेज परिसरात आर्कीनिया नावाची इमारत आहे. या इमारतीत आर्चिस स्पा नावाचे मसाज पार्लर सुरु होते. ...