मुद्देमाल मिळालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहावयास मिळाला. ...
कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीतील आठही पोलीस ठाण्यात सेल्फ हेल्प डेस्क हा अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ...
प्रसाद देण्याच्या नावाखाली मुलीला घरात घेऊन गेला. तिच्यावर त्याने अतिप्रसंग केला आहे. ...
थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणात रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्या हस्ते उंबर्डे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वृक्षारोपण करुन नव वर्षाची सुरुवात करण्यात आली. ...
अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन ...
प्राणी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्या भटक्या कुत्र्याला जीवदान देण्यात आले आहे. ...
शहराच्या पश्चिम भागातील स्टेशन परिसरात ललित मेडिकल दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी घडली. ...