लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत डीप क्लिनिंग मोहिम - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत डीप क्लिनिंग मोहिम

या मोहिमेचा शुभारंभाच्या आधीच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने डीप क्लिनिंग सुरु केले आहे. ...

बेकायदा बांधकामाची माहिती केडीएमसीने न्यायालयास का दिली नाही? बेकायदा बांधकाम प्रकरणीतील याचिकर्त्याचा सवाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा बांधकामाची माहिती केडीएमसीने न्यायालयास का दिली नाही? बेकायदा बांधकाम प्रकरणीतील याचिकर्त्याचा सवाल

बेकायदा बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने केडीएमसी आयुक्तांना न्याालयात हजर होण्याचे आदेश दिले आहे. ...

Kalyan: कल्याणमध्ये वीजेच्या पोलवर काम करत असताना कर्मचारी गंभीर जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: कल्याणमध्ये वीजेच्या पोलवर काम करत असताना कर्मचारी गंभीर जखमी

Kalyan News: महावितरणच्या पोल वर काम करत असताना विजेच्या जोरदार धक्याने महावितरणचा कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. पिंटू सिरोज असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

Kalyan: जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप आक्रमक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप आक्रमक

Kalynan News: जितेंद्र आव्हाड हे काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासाठी हिंदू देवदेवता बद्दल काही बोलतात. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. ...

जनाब, उर्दू किताबों से मिलीए, कुतुब बिनी का लुत्फ उठाइये, रील्स, वेबसाइटमुळे तरुणाईची उर्दू वाचनाकडे पाठ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जनाब, उर्दू किताबों से मिलीए, कुतुब बिनी का लुत्फ उठाइये, रील्स, वेबसाइटमुळे तरुणाईची उर्दू वाचनाकडे पाठ

विद्यार्थी, शिक्षक व संस्था यांनी वेगवेगळ्या रकमांची पुस्तके खरेदी केली तर प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. ...

कल्याणला जाण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती आहे का?; स्मार्ट सिटीच्या कामासाठी वाहतुकीत केला जाणार बदल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणला जाण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती आहे का?; स्मार्ट सिटीच्या कामासाठी वाहतुकीत केला जाणार बदल

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत वल्लीपीर चौक ते महात्मा फुले चौका दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ...

रस्ते प्रकल्प बाधितांचा विकल्प जाणून घेण्यासाठी केडीएमसीचे आजपासून शिबीर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते प्रकल्प बाधितांचा विकल्प जाणून घेण्यासाठी केडीएमसीचे आजपासून शिबीर

महापालिकेने केंद्र सरकारच्या योजनेतून बीएसयूपी योजनेत शहरी गरीबांकरीता घरे बांधली आहेत. ...

तरुणाने लोकलखाली झोकून देत आत्महत्येचा केला प्रयत्न; अंगावर थरकार उडवणारा Video - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तरुणाने लोकलखाली झोकून देत आत्महत्येचा केला प्रयत्न; अंगावर थरकार उडवणारा Video

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील घटना ...