लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

गोळीबार प्रकरणातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गोळीबार प्रकरणातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड

पोलिसांनी सहा आरोपीं विरोधात केला गुन्हा दाखल ...

'मुख्यमंत्र्यांसमोर महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढा, तुमचा पराभव निश्चित', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मुख्यमंत्र्यांसमोर महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढा, तुमचा पराभव निश्चित', शिंदे गटाच्या आमदाराचा आदित्य ठाकरेंना टोला

Shiv Sena News: महाराष्ट्रात कुठेही आदित्य ठाकरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणूक लढविली तर ठाकरे यांचा पराभवच होणार असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. ...

कल्याण गाळेगाव येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण गाळेगाव येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कल्याण जवळील मोहने परिसरातील गाळेगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. ...

डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डॉ. श्रीकांत शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार प्रदान

लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात, यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांना जाहीर झाला होता. ...

Kalyan: डिप क्लिनिंग मोहिमेची केडीएमसी आयुक्तांनी केली पाहणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan: डिप क्लिनिंग मोहिमेची केडीएमसी आयुक्तांनी केली पाहणी

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या  डिप क्लिनिंग मोहिमेच्या कामाची महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केली. कल्याण शिळ रस्ता, काटई नाका ते दुर्गाडी पुलापर्यंत रस्त्याची पाहणी केली. ...

पाेलिसांनी गाडी चावी लाऊन उभी केली होती आणि तो अलगदच सापडला जाळ्यात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाेलिसांनी गाडी चावी लाऊन उभी केली होती आणि तो अलगदच सापडला जाळ्यात

अल्पवयीन मुलांच्या मदतीने महागडा गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ...

कल्याणच्या एनआरसी कॉलनी परिसरात मोठा स्फोट! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या एनआरसी कॉलनी परिसरात मोठा स्फोट!

नागरीकांच्या जिवीताला धोका असल्याने ब्लास्टींग थांबविले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...

आरटीआय कार्यकर्त्याला घाबरुन केडीएमसीने शाळेचे शौचालय तोडले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आरटीआय कार्यकर्त्याला घाबरुन केडीएमसीने शाळेचे शौचालय तोडले

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उर्दू शाळेला शौचालय नसल्याने एका माजी नगरसेवकाच्या पूढाकाराने शौचालय बांधण्यास सुरुवात केली. ...