लाईव्ह न्यूज :

default-image

मुरलीधर भवार

वाईन शॉपमधून सहा लाखाची दारु चोरी, कर्मचारीच निघाला चोर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाईन शॉपमधून सहा लाखाची दारु चोरी, कर्मचारीच निघाला चोर

वाईन शॉपमधून चोरी महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...

"महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"महाराष्ट्रात विरोधकांनी एकही जागा जिंकली तरी त्यांच्या मोठे यश असेल"

उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचा दावा ...

वरिष्ठ पातळीवर सुपाऱ्या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा आरोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वरिष्ठ पातळीवर सुपाऱ्या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा आरोप

सांबरे हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर भिवंडी लोकसभेतुन अपक्ष लढत आहेत. मात्र त्यांनी हा आरोप करून कोणाला लक्ष केले हे गुलदस्त्यात आहे. ...

कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध

गेल्या १० वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. ...

श्रीकांत शिंदे यांना थेट लढतीत लागणार लॉटरी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदे यांना थेट लढतीत लागणार लॉटरी

कल्याण लाेकसभा मतदारसंघातील मतदान २० मे रोजी आहे. त्याला अजून बराच वेळ असल्याने शिंदे आणि दरेकर यांनी प्रचारफेऱ्या, सभा असा जाहीर प्रचार अजून सुरू केलेला नाही. ...

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी कल्याणमध्ये घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी कल्याणमध्ये घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट

नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी, जसा आमचा आग्रह आहे, तोच आग्रह मुख्यमंत्र्यांचाही आहे. ...

भिवंडी लोकसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर

दुराव्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी दोन्ही पक्षांकडून डॅमेज कंट्रोल करण्याची भूमिका घेण्यात आली होती. ...

उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्धवसेनेच्या विभाग प्रमुखांचा शिंदेसेनेत प्रवेश

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत ...