लाईव्ह न्यूज :

default-image

मुकेश चव्हाण

"एकनाथ खडसेंना आम्ही वाळीत टाकलेलं नाही, ते भाजपा सोडून कुठेही जाणार नाहीत" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकनाथ खडसेंना आम्ही वाळीत टाकलेलं नाही, ते भाजपा सोडून कुठेही जाणार नाहीत"

एकनाथ खडसे यांना नक्की संधी मिळेल, त्यांना काही आम्ही वाळीत टाकले नाही, असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी केले आहे. ...

"काय पायगुण आहेत मुख्यमंत्र्यांचे; जे कधी नाही झालं, ते सगळं होत आहे" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काय पायगुण आहेत मुख्यमंत्र्यांचे; जे कधी नाही झालं, ते सगळं होत आहे"

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...

"...म्हणून राज ठाकरे, अजित पवार अन् उद्धव ठाकरेंनी मला भाजपा सोड असं म्हणायची हिंमत केली नाही" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून राज ठाकरे, अजित पवार अन् उद्धव ठाकरेंनी मला भाजपा सोड असं म्हणायची हिंमत केली नाही"

भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल बोरिवली येथे सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सत्कार सोहळ्यात विनोद तावडे बोलत होते. ...

"आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे; कोरोनालाही पळवून लावू" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे; कोरोनालाही पळवून लावू"

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. ...

शुभवार्ता! सर्वसामान्यांना लवकरच मिळणार लोकलने प्रवास करण्याची मुभा; राजेश टोपेंनी दिले महत्वाचे संकेत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुभवार्ता! सर्वसामान्यांना लवकरच मिळणार लोकलने प्रवास करण्याची मुभा; राजेश टोपेंनी दिले महत्वाचे संकेत

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व गोष्टी उघडण्यास परवागनी देण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. ...

"आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही"

ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. ...

"संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात, की अजून कोणावर ते बघावं लागेल" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात, की अजून कोणावर ते बघावं लागेल"

संभाजीराजेंच्या या विधानानंतर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाब्दिक वाद थांबवण्याचे आवाहन केले आहे. ...

'संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो'; विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो'; विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण

राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.  ...