लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

स्मार्ट सिटी बसला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी औरंगाबादकरांनी केला प्रवास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटी बसला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी औरंगाबादकरांनी केला प्रवास

शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे. ...

कचऱ्यापासून गॅस निर्मिती मनपाच करणार; कांचनवाडीतील प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचऱ्यापासून गॅस निर्मिती मनपाच करणार; कांचनवाडीतील प्रकल्प ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने

कोट्यवधी रुपये खर्च करून ३० मे. टन क्षमतेचा प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून आजपर्यंत ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते. ...

औरंगाबादेत दोन वर्षांनंतर प्रथमच कोरोना लसीकरण बंद; मनपाने केली ७५ हजार लसींची मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत दोन वर्षांनंतर प्रथमच कोरोना लसीकरण बंद; मनपाने केली ७५ हजार लसींची मागणी

किमान ३५ लाख रुपयांच्या लसी लोकांनी न घेतल्यामुळे वाया गेल्या. ...

विकास आराखड्याची अंमलबजावणी १० टक्केच; १९७२ पासून औरंगाबादला दुर्दैवाचा फेरा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विकास आराखड्याची अंमलबजावणी १० टक्केच; १९७२ पासून औरंगाबादला दुर्दैवाचा फेरा

या सर्व अडचणींचे कारण एकच; विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणांच्या जमिनी मनपाने संपादित केल्याच नाहीत. ...

प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रशासकांनी वाजवली रेड्डी कंपनीची ‘घंटी’; ११५ घंटागाड्या जानेवारीत येणार

शहराच्या विविध भागांत होत असलेल्या साफसफाईची पाहणी करीत असताना काही ठिकाणी घंटागाड्या कमी असल्याचे निदर्शनास आले. ...

वर्षानुवर्षे निव्वळ चर्चा, औरंगाबादेत १७ लाख नागरिकांसाठी फक्त २२ सार्वजनिक स्वच्छतागृह - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षानुवर्षे निव्वळ चर्चा, औरंगाबादेत १७ लाख नागरिकांसाठी फक्त २२ सार्वजनिक स्वच्छतागृह

महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे; पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेविकांनी महिला शौचालयांचा अभाव असल्यामुळे सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. ...

४० हजार गरीब कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला ब्रेक? घरकुल योजना अडकली चौकशीच्या फेऱ्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४० हजार गरीब कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला ब्रेक? घरकुल योजना अडकली चौकशीच्या फेऱ्यात

औरंगाबाद शहरात पंतप्रधान आवास योजनेसाठी हर्सूल, चिकलठाणा, तिसगाव, सुंदरवाडी, पडेगाव येथे जागा देण्यात आली. ...

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा जन्मदर कमी, पण जास्त कोण जगतो; पुरुष की स्त्री? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा जन्मदर कमी, पण जास्त कोण जगतो; पुरुष की स्त्री?

औरंगाबाद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा महिन्यांत एकूण ७ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला. ...