लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

अपघाताने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बर्वे-बोरूडे कुटुंबीयांचे मुस्लीम समाजाकडून सांत्वन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघाताने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बर्वे-बोरूडे कुटुंबीयांचे मुस्लीम समाजाकडून सांत्वन

कुटुंबप्रमुखांना दिला धीर, समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन्ही कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. ...

मनपाचा दरवर्षीच सोडते विकासाचा ‘संकल्प’; मात्र, 'अर्था' विना विकासकामांनाच कात्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाचा दरवर्षीच सोडते विकासाचा ‘संकल्प’; मात्र, 'अर्था' विना विकासकामांनाच कात्री

२०१५ ते २०२३ पर्यंतच्या काळात सादर झालेल्या आठ अर्थसंकल्पांचा ‘लोकमत’ने अभ्यास केला तर असे लक्षात येते की, महापालिकेतील सत्ताधारी मतदारांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार करत असत. ...

पंपहाउसमध्ये २४ तासांत तीनदा बिघाड; छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंपहाउसमध्ये २४ तासांत तीनदा बिघाड; छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली. ...

सिडको-हडकोत उद्यापासून पाडापाडी; महापालिका दोन टप्प्यात काढणार अतिक्रमणे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको-हडकोत उद्यापासून पाडापाडी; महापालिका दोन टप्प्यात काढणार अतिक्रमणे

सिडको-हडकोतील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

आता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरची नावे बदला; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरची नावे बदला; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

३४ वर्षे नामांतराच्या मुद्द्यावर घाणेरडे राजकारण करण्यात आले. ...

औरंगाबादचे नामांतर: केंद्र, राज्याने म्हणणे मांडावे; २७ मार्चला हायकोर्टात सुनावणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे नामांतर: केंद्र, राज्याने म्हणणे मांडावे; २७ मार्चला हायकोर्टात सुनावणी

छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी मुश्ताक अहेमद, अण्णासाहेब खंदारे, राजेश मोरे यांनी खंडपीठात सहा महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली. ...

औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मनपात खळबळ; उपोषणार्थीने अचानक रचले स्वत:चे सरण

उपोषणाचा ६५ वा दिवस असतानाही प्रशासन दखल घेत नसल्याने अनोखे आंदोलन ...

मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना टेंडर घोटाळ्यात ईडीची एन्ट्री

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ...