लाईव्ह न्यूज :

default-image

मुजीब देवणीकर

महापालिका ‘वसुली’त चक्क फेल; ३५० कोटींचे उद्दिष्ट, जमा झाले फक्त १५५ कोटी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका ‘वसुली’त चक्क फेल; ३५० कोटींचे उद्दिष्ट, जमा झाले फक्त १५५ कोटी

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी यंदा मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी जीएसटी विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांची मदत घेतली. ...

नागरी वसाहतीसह लष्करी भागही द्या; महापालिकेची छावणी परिषदेकडे मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी वसाहतीसह लष्करी भागही द्या; महापालिकेची छावणी परिषदेकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिषदेचा मनपात समावेश करण्यासाठी दोन वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे. ...

९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९०० मिमीची जलवाहिनी कधी कार्यान्वित होणार? ७५ तर सोडाच, २५ एमएलडी वाढीव पाणी मिळेना

२७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे. ...

१५ वर्षांचे अतिक्रमण क्षणार्धात जमीनदोस्त; सिडकोतील सांख्यिकी कार्यालय परिसरात कारवाई - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५ वर्षांचे अतिक्रमण क्षणार्धात जमीनदोस्त; सिडकोतील सांख्यिकी कार्यालय परिसरात कारवाई

मूळ जागेपेक्षा सहा फूट पार्किंगच्या समोरील जागेत आरसीसी स्लॅब टाकून दुकाने काढली होती. त्यांनी ही दुकाने भाड्याने दिली ...

छत्रपती संभाजीनगरच्या शहर विकास आराखड्यावर आतापर्यंत ३०० आक्षेप दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या शहर विकास आराखड्यावर आतापर्यंत ३०० आक्षेप दाखल

हरकती व सूचना मांडण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी दिला. ...

गुंठेवारी अधिकृत करण्यासाठी जूनपर्यंत संधी; पण फक्त निवासी बांधकामांना असणार सवलत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारी अधिकृत करण्यासाठी जूनपर्यंत संधी; पण फक्त निवासी बांधकामांना असणार सवलत

ही संधी फक्त जूनअखेरपर्यंतच राहणार आहे. त्यानंतर मनपा कोणाला सवलत देणार नाही. ...

ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे

महापालिकेच्या नगररचना विभागात गुरुवारी सायंकाळी नवीन विकास आराखड्याचे नकाशे प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. ...

अडथळ्यांची शर्यत संपली; छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा ३३ वर्षांनंतर प्रसिद्ध - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडथळ्यांची शर्यत संपली; छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा ३३ वर्षांनंतर प्रसिद्ध

१९९१ नंतर आला दुसरा विकास आराखडा ...