लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
टीम इंडियानं कोणताही नियम मोडलेला नाही, 'ते' वृत्त निराधार; 'बीसीसीआय'चा दावा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं कोणताही नियम मोडलेला नाही, 'ते' वृत्त निराधार; 'बीसीसीआय'चा दावा

भारतीय संघाचा कोणत्याही खेळाडूने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेले वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे.  ...

ज्युनिअर तेंडुलकर सज्ज! मुंबईच्या सिनिअर संघात अर्जुन तेंडुलकरची निवड - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्युनिअर तेंडुलकर सज्ज! मुंबईच्या सिनिअर संघात अर्जुन तेंडुलकरची निवड

मुंबईच्या संघाचा या स्पर्धेत 'ग्रूप इ'मध्ये समावेश करण्यात आला आहे. ...

नववर्षात फोन खरेदीचा विचार करताय?; हे आहेत बजेटमध्ये बसणारे बेस्ट पर्याय - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नववर्षात फोन खरेदीचा विचार करताय?; हे आहेत बजेटमध्ये बसणारे बेस्ट पर्याय

नव्या वर्षात नवा स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय? आणि तुम्ही बजेटेड फोनच्या शोधात आहात मग हे आहेत तुमच्या समोरील पर्याय... ...

अमित शहा आणि हिंदू देवतांवर टीका करणाऱ्या गुजरातच्या कॉमेडियनला अटक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि हिंदू देवतांवर टीका करणाऱ्या गुजरातच्या कॉमेडियनला अटक

स्थानिक भाजप आमदाराच्या मुलाने फारुकी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ...

उत्तर प्रदेशात मकर संक्रांतीला लसीकरणाला सुरुवात?, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संकेत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात मकर संक्रांतीला लसीकरणाला सुरुवात?, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संकेत

मकर संक्रांतीच्या दिवशी कोरोना लस देण्याची मोहीम उत्तर प्रदेशात सुरू होऊ शकते ...

Google Pay वरुन २०२० या वर्षात तुम्ही किती खर्च केले? अशी मिळवा माहिती... - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google Pay वरुन २०२० या वर्षात तुम्ही किती खर्च केले? अशी मिळवा माहिती...

'गुगल पे'वर तुम्ही २०२० या वर्षात एकूण किती रुपये खर्च केलेत याची माहिती एका क्लिकवर मिळू शकते. ...

आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन तीव्र होणार, प्रजासत्ताक दिनी 'ट्रॅक्टर परेड' काढणार; आंदोलक शेतकऱ्यांची घोषणा

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. ...

राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद

"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले. ...