लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
ब्रिटनच्या पंतप्रधानांकडूनच लॉकडाऊनचा भंग? बोरिस जॉन्सन दिसले बागेत! - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधानांकडूनच लॉकडाऊनचा भंग? बोरिस जॉन्सन दिसले बागेत!

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या उद्रेकामुळे ब्रिटनमध्ये सध्या कडक लॉकडाऊन आहे. पण पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलं आहे. ...

"समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल येईल, तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवला जाईल" - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समितीकडून अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल येईल, तोच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवला जाईल"

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. ...

भारत जगात भारी! देशातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जगात भारी! देशातील सर्वात मोठ्या कोविड सेंटरमध्ये आता परदेशी रुग्णांवर उपचार

सरदर पटेल जम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत दुबई, नेदरलँड, जपान, मलेशिया आणि कॅनाडातून रुग्ण दाखल ...

शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, आतातरी केंद्राने देशाच्या अन्नदात्यांना न्याय द्यावा: सुप्रिया सुळे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या लढ्याला यश, आतातरी केंद्राने देशाच्या अन्नदात्यांना न्याय द्यावा: सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कोर्टाने दिलेल्या निकालाबाबत भाष्य केलं. ...

'मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा'; रोहित पवार मुंबईकरांसाठी धावले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा'; रोहित पवार मुंबईकरांसाठी धावले

रोहित पवार यांनी आज मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. ...

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; लॉकडाऊनमध्ये वाढ; राजकीय कार्यक्रम रद्द - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; लॉकडाऊनमध्ये वाढ; राजकीय कार्यक्रम रद्द

कोरोना व्हायरसाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान प्रांतातच आढळून आला होता. ...

लडाखमध्ये घसरला 'पारा', चीनचे 'वाजले बारा'; थंडीमुळे १० हजार सैनिक हटले मागे - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमध्ये घसरला 'पारा', चीनचे 'वाजले बारा'; थंडीमुळे १० हजार सैनिक हटले मागे

हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नाचक्की झाल्यानं चीनी सैनिक मागे हटले आहेत. ...

'स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह'....हसन मुश्रीफांची जोरदार बॅटिंग - Marathi News | | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :'स्ट्रेट ड्राईव्ह ते कव्हर ड्राईव्ह'....हसन मुश्रीफांची जोरदार बॅटिंग

राजकारणाच्या खेळपट्टीवर सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळख असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार बॅटिंग केली. ...