लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
टीम इंडियाचे ६ खेळाडू झाले फेल! नेमकी काय आहे BCCI ची नवी फिटनेस टेस्ट? - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे ६ खेळाडू झाले फेल! नेमकी काय आहे BCCI ची नवी फिटनेस टेस्ट?

Team India Fitness Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेल्या नवी फिटनेस टेस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या टेस्टमध्ये ६ खेळाडू फेल झालेत. पण अशी नेमकी ही फिटनेस आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊयात... ...

माझ्या लेकाचं किमान एक बोट तरी आणून द्या रेss; उत्तराखंडमधील हतबल बापाची आर्त किंकाळी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या लेकाचं किमान एक बोट तरी आणून द्या रेss; उत्तराखंडमधील हतबल बापाची आर्त किंकाळी

Uttarakhand Disaster : जसजसा एक एक दिवस उलटतोय तसं टनेलमध्ये अडकलेल्यांना जीवंत बाहेर काढण्यासाठीच्या आशाही कमी होत जात आहेत. ...

मोठी बातमी! मंगळाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर; जनजीवनाची आशा, पाहा... - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! मंगळाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर; जनजीवनाची आशा, पाहा...

Mars Water Vapour : मंगळ ग्रहावरील संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना एक मोठं यश प्राप्त झालंय. हे यश नक्कीच वाखाणण्याजोगं आहे कारण यातून मंगळवारील जनजीवनाच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळणार आहे. नेमकं काय आढळलंय हे पाहुयात... ...

Ind vs Eng : चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng : चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार

India vs England, Chennai Test : भारतीय संघाला चेन्नईत तब्बल २२ वर्षांनंतर कसोटी पराभवाला सामोरं लागल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील आता कामाला लागलं आहे. चेन्नईतील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयनं पहिली कारवाई केलीय. जाणून घेऊयात... ...

कोरोना गेला नाहीय! संपूर्ण जगाला संपवू शकतो नवा कोरोना; शास्त्रज्ञांचा इशारा - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कोरोना गेला नाहीय! संपूर्ण जगाला संपवू शकतो नवा कोरोना; शास्त्रज्ञांचा इशारा

Corona New Variant : एका बाजूला जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत वाढत आहे. या नव्या स्ट्रेनबाबत एक काळजी करण्यासारखी माहिती समोर आलीय. जाणून घेऊयात... ...

ताटात नाही भाकर अन् वाढतेय शस्त्रांची भूक! पाककडून एकाच महिन्यात तिसऱ्यांदा मिसाइलची चाचणी - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ताटात नाही भाकर अन् वाढतेय शस्त्रांची भूक! पाककडून एकाच महिन्यात तिसऱ्यांदा मिसाइलची चाचणी

Pakistan Again Test Fire Missile : पाकिस्तानची आर्थिक दिवाळखोरी ही काही लपून राहिलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंची निकड पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारला जगासमोर हात पसरावे लागत असताना दुसरीकडे शस्त्रांची भूक मात्र वाढतच असल्याचं दिसून येतंय. ...

प्रियांका गांधींचे गंगा स्नान! देशाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी केली प्रार्थना - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींचे गंगा स्नान! देशाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी केली प्रार्थना

priyanka gandhi takes holy dip in ganga river : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी गंगा नदीत स्नान करुन देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. ...

बापरे! गोलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजाचा गुडघा सरकला, करिअर संपलं! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बापरे! गोलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजाचा गुडघा सरकला, करिअर संपलं!

India vs England Test : कोणताही खेळ म्हटलं की दुखापत ही आलीच. पण काही दुखापती या अतिशय गंभीर ठरतात आणि त्यानं एखाद्याचं करिअरच संपुष्टात येऊ शकतं. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या निमित्तानं क्रिकेट विश्वातील अशाच एका घटनेची माहिती आपण जाणून घेऊ ...