लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमच्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू

दाऊदचा पुतण्या सिराज कासकर याला कोरोनाची लागण झाली होती. तो केवळ ३८ वर्षांचा होता. 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रानं सिराज कासकरच्या मृत्यूची माहिती दिली आहे.  ...

'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या... - Marathi News | | Latest career News at Lokmat.com

करिअर :'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

इच्छुक आणि योग्य उमेदवारांना यासाठी IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे. ...

पंतप्रधान मोदी आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार १८ हजार कोटी रुपये! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार १८ हजार कोटी रुपये!

पंतप्रधान मोदी यावेळी देशातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.  ...

अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम कमकुवत; गुणवत्ता चाचणीत माहिती उघड

तंत्रज्ञान क्षेत्रात देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिराच्या रचनेवर काम होत आहे. ...

चर्चेची वेळ आणि तारीख सांगावी, सर्व समस्या सोडविण्याची तयारी; केंद्राचं शेतकऱ्यांना पत्र - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चर्चेची वेळ आणि तारीख सांगावी, सर्व समस्या सोडविण्याची तयारी; केंद्राचं शेतकऱ्यांना पत्र

"शेतकरी संघटनांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व मुद्द्यांवर बोलण्याची आणि त्यावर समाधानकारण तोडगा काढण्याची केंद्र सरकारची तयारी आहे", असं उत्तर केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना दिलं आहे.  ...

शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवार शेतकऱ्यांचे 'जाणता राजा' नव्हे, तर विश्वासघात करणारे राजे होतील: सदाभाऊ खोत

शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले.  ...

शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले

शेतकरी आंदोलकांनी हाती फावडा आणि कुदळ घेऊन हेलिपॅडची जागा खोदून ठेवली. इतकंच नाही, तर 'दुष्यंत चौटाला गो बॅक'च्या घोषणा देखील शेतकऱ्यांनी दिल्या. ...

Flashback 2020 : जग बदलवून टाकणाऱ्या २०२० या वर्षातील ५ घटना - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Flashback 2020 : जग बदलवून टाकणाऱ्या २०२० या वर्षातील ५ घटना

२०२० या वर्षाची इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. कोरोना महामारीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. इतकी बंधनं यावर्षात संपूर्ण जगानं या वर्षात अनुभवली. पण केवळ कोरोनामुळेच हे वर्ष वेगळं ठरलं असंही नाही. कोरोना व्यतिरिक्तही काही महत्वाच्य ...