मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
हॅलो...CM साहेब मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...नाव सांगत नाही. कारण नावापेक्षा मी एक मराठी माणूस आहे आणि सर्व मराठी माणसांच्यावतीनं तुमच्याशी संवाद साधतोय असं समजा. ...
चित्रपटाच्या सेटवरचा पहिला वहिला टेक, दिग्गज सहकलाकारांसोबतचा अनुभव, करिअर आणि सौंदर्याच्या परिभाषेत प्लास्टिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियांना कितपत स्थान? अशा विविध विषयांवर मानुषीनं दिलखुलासपणे आपलं मत व्यक्त केलं. ...
Shark Tank India : शार्क टँक या टीव्ही शो ने भारतीय तरुण उद्योजकांमध्ये मोठी चर्चा घडवून आणली. उद्योजक बनण्याची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या या अनोख्या प्रेरणादायी शोविषयी... ...
'शार्क टँक इंडिया' हा 'रिआलिटी शो' कार्यक्रम भारतासाठी नवा असला तरी जगभरात याचे अनेक सीझन येऊन गेले आहेत. २००१ साली सुरू झालेला 'शार्क टँक' रिआलिटी शो आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये विस्तारला गेला आहे. ...