लाईव्ह न्यूज :

author-image

मोरेश्वर येरम

मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.
Read more
उद्धव ठाकरे चांगले चालक, पण जेव्हा ते कार चालवतात तेव्हा...; फडणवीसांचं प्रत्युत्तर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे चांगले चालक, पण जेव्हा ते कार चालवतात तेव्हा...; फडणवीसांचं प्रत्युत्तर

राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा केला. याच वेळी त्यांनी राज्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  ...

अग्गंबाई 'सासूबाई'! ११ सुनांनी सासूला बसवलं देव्हाऱ्यात, सोन्यानं मढवून रोज करतात पूजा - Marathi News | | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :अग्गंबाई 'सासूबाई'! ११ सुनांनी सासूला बसवलं देव्हाऱ्यात, सोन्यानं मढवून रोज करतात पूजा

सासू आणि सुनेचं नातं म्हणजे छत्तीसचा आकडा असं म्हटलं जातं. पण सासूच्या मृत्यूनंतर तिची प्रतिमा घरच्या देव्हाऱ्यात ठेवून तिची पूजा केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? हो हे खरंय. ...

अपघात फक्त कमी करायचे नाहीएत; मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवाय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघात फक्त कमी करायचे नाहीएत; मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवाय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत रस्ता सुरक्षा अभियानेचे उदघाटन झाले. ...

Explainer: बिहारमध्ये डिपॉझिट गेलं, तरी शिवसेनेचं 'जय बांगला' कशासाठी-कुणासाठी?; जाणून घ्या 'राजनीती' - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Explainer: बिहारमध्ये डिपॉझिट गेलं, तरी शिवसेनेचं 'जय बांगला' कशासाठी-कुणासाठी?; जाणून घ्या 'राजनीती'

राज्याबाहेर शिवसेनेचं अस्तित्व काय? राज्याबाहेर निवडणुका लढविण्याचा नेमका फायदा? की तोटा? सविस्तर आढावा... ...

'भाजप'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'भाजप'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही: देवेंद्र फडणवीस

भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. ...

आता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मास्क न लावताही गाडी चालवता येणार, खासगी वाहनांसाठी नवी नियमावली जारी

मुंबईत आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या नियमांमध्ये हळूहळू सूट देण्यात येत आहे. ...

शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढवणार; संजय राऊतांनी केली घोषणा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक लढवणार; संजय राऊतांनी केली घोषणा

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पक्षानं पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे ...

पिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय? दमण आणि दीव उत्तम पर्याय... - Marathi News | | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पिकनिकसाठी जरा हटके लोकेशन शोधताय? दमण आणि दीव उत्तम पर्याय...

तुम्ही जर पिकनिकचा प्लान करत असाल आणि यावेळी जरा हटके लोकेशन शोधत असाल तर "दमण आणि दीव" हा उत्तम पर्याय आहे. ...