लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मारोती जुंबडे

कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; बारावीच्या पहिल्याच पेपरला एकाच केंद्रावर २० जणांना पकडले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा; बारावीच्या पहिल्याच पेपरला एकाच केंद्रावर २० जणांना पकडले

गत काही वर्षांपासून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात त्याचा फज्जा उडत असल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बेरजेच्या राजकारणाने विकास ठप्प; ‘डीपीसी’च्या खर्चात परभणी जिल्हा राज्यात तळाला

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर रकमेच्या केवळ ९ टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. ...

कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कारेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवक चढला जलकुंभावर

शोले स्टाईल आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ  ...

जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीत नव्याने केला १३ मंडळाचा समावेश; राज्य शासनाचा निर्णय, आठ सवलती लागू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीत नव्याने केला १३ मंडळाचा समावेश; राज्य शासनाचा निर्णय, आठ सवलती लागू

उर्वरित १३ मंडळातील शेतकऱ्यांमध्ये राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ...

मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मांडूळ सापाची तस्करी; तलाठ्यासह तिघांना अटक

वनविभागाची कारवाई; ८० लाखांचे मांडूळ साप जप्त ...

परभणीत रास्तारोकोसह तिरडी आंदोलन; सकल मराठा समाजाकडून सरकारविरोधात संताप - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत रास्तारोकोसह तिरडी आंदोलन; सकल मराठा समाजाकडून सरकारविरोधात संताप

मागील सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यासह राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी आंदोलने सुरू आहेत. ...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कीडीस प्रतिकारक, लवकरच उगवणारे सोयाबिनचे वाण विकसित - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कीडीस प्रतिकारक, लवकरच उगवणारे सोयाबिनचे वाण विकसित

वनामकृविच्या ७ वाणासाठी राज्य बियाणे समितीची शिफारस; शेती पिकांचे पाच, भाजीपाल्याच्या दोन वाणाचा समावेश ...

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात विकसित रोगप्रतिकारक, लवकर येणाऱ्या ७ वाणांची शिफारस

राज्य बियाणे उपसमितीची बैठक; शेती पिकांचे पाच, भाजीपाल्याच्या दोन वाणाचा समावेश ...