लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितल्यास मी समर्थ- अमोल कीर्तिकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास पक्षाने सांगितल्यास मी समर्थ- अमोल कीर्तिकर

"मी पक्षाचा निष्ठावान शिवसैनिक", वडिलांविरोधातच थोपटले दंड? ...

  मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :  मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई; 45 बाधित बांधकामांवर मारला हातोडा

आज जेव्हीएलआर रोडवर रस्ता रुंदीकरण आणि मेट्रो लाईन 6 च्या कामासाठी के/पश्चिम विभागाने मेट्रो लाइन 6 साठी जेव्हीएलआर येथे मोठी निष्कासन कारवाई केली. ...

लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज, विक्रमी मतांनी विजयी होणार; गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज, विक्रमी मतांनी विजयी होणार; गजानन कीर्तिकर यांची स्पष्टोक्ती

माझे वय झाले तरी आजही मी भक्कम व तंदुरुस्त असून माझे शरीर व डोके स्ट्रॉंग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...

मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार

सर्वे येथील मच्छीमारांच्या मासेमारीच्या जागांवर होत आहे. ...

मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ परिसरातील सिलिंक सर्व्हे मच्छिमार उद्या बंद पाडणार

सदर सर्वे येथील मच्छीमारांच्या मासेमारीच्या जागांवर होत आहे.याला येथील मच्छिमारांचा तीव्र विरोध असून येथील मच्छिमार व कोळी महिला पोलिस बळाचा वापर झाला तरी उद्या दि,2 नोव्हेंबर रोजी सदर सर्व्हे बंद पाडणार आहे ...

लोकमत इम्पॅक्ट : पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट : पश्चिम दुर्तगती महामार्गावरील मागाठाणे जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटणार

येत्या एक महिन्यात सदर काम पूर्ण होणार आहे. ...

होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार-खासदार गजानन कीर्तिकर

2014 पासून आज मितीस त्यांनी सलग दोन वेळा या मतदार संघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आहे. ...

मागाठाणेच्या सरोवा कॉम्प्लेक्स येथील पाणी समस्या दिवाळी पूर्वी मिटणार, प्रकाश सुर्वेंच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेच्या सरोवा कॉम्प्लेक्स येथील पाणी समस्या दिवाळी पूर्वी मिटणार, प्रकाश सुर्वेंच्या पाठपुराव्याला यश

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि गृहनिर्माण प्राधिकरण यांच्यामध्ये पाणी बिल भरणावरून ही समस्या होती, त्यामुळे येथील ए आणि बी विंगला जळजोडणी मिळत नव्हती. ...