लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे- पियुष गोयल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण करून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे- पियुष गोयल

उत्तर मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २० सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश त्यांनी मुंबई महापालिकेला दिले. ...

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वितरण उपक्रमाचा केला शुभारंभ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वितरण उपक्रमाचा केला शुभारंभ

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर मुंबईतील शालेय विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वितरण उपक्रमाचा आज शुभारंभ केला. ...

अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरचा बोरिवलीत सन्मान  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरचा बोरिवलीत सन्मान 

Saurabh Netrawalkar: विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाला सळोकीपळो करुन सोडणाऱ्या आणि रोहित शर्मा, विराट कोहलीची विकेट घेऊन क्रिकेट रसिकांना चकित करणाऱ्या अमेरिकन क्रिकेट संघाचा 'मराठमोळा' गोलंदाज सौरभ नेत्रावळकरचा बोरीवलीत सत्कार करण्यात आला. ...

बोरिवलीत सचिन तेंडुलकरच्या नावाने क्रिकेट संग्रहालय बांधा, माजी खासदार गोपाळ शेट्टींची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत सचिन तेंडुलकरच्या नावाने क्रिकेट संग्रहालय बांधा, माजी खासदार गोपाळ शेट्टींची मागणी

Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकरच्या नावाने बोरिवलीत एक क्रिकेट संग्रहालय देखील बांधावे  अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. ...

बोरीवलीतील 'नॅन्सी कॉलनी' असुविधांचे आगार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीतील 'नॅन्सी कॉलनी' असुविधांचे आगार

सुरक्षारक्षकांनाच अशी मारहाण होत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय ? असा सवाल आता विचारला जात आहे. ...

चित्रनगरीतील आदिवासींसोबत चर्चा करून पुनर्वसन प्रश्नी निर्णय- खा. रविंद्र वायकर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रनगरीतील आदिवासींसोबत चर्चा करून पुनर्वसन प्रश्नी निर्णय- खा. रविंद्र वायकर

चित्रनगरीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार ...

शिंदे सेना आणि वैद्यकीय मदत हे अतूट नातं- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सेना आणि वैद्यकीय मदत हे अतूट नातं- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई- शिंदे सेना आणि वैद्यकीय मदत हे अतूट नात असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे सेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे ... ...

पंचतारांकित हॉटेलमधून बसून जनतेची नाळ समजणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना टोला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंचतारांकित हॉटेलमधून बसून जनतेची नाळ समजणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना टोला

कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल मध्ये झालेल्या उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ...