लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

25 वर्षांनी  रखडलेला ठाकूर कॉलेज समोरील 100 मिटरचा रस्ता झाला तयार! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :25 वर्षांनी  रखडलेला ठाकूर कॉलेज समोरील 100 मिटरचा रस्ता झाला तयार!

रस्त्याच्या दयनीय अवस्थेने मुलगी द्यायला तयार नव्हते वधू पक्ष! ...

स्वराज्यभूमी येथील टिळक स्मारकाच्या डिझाईनला पालिकेची मंजूरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वराज्यभूमी येथील टिळक स्मारकाच्या डिझाईनला पालिकेची मंजूरी

येथे येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहांच्या सोई सुविधा दिल्या जाणार आहेत. ...

दहिसर पोस्ट ऑफिस परत स्थलांतरित करा; 'उबाठा'ने घेतली वरिष्ठ पोस्ट अधिक्षकांची भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर पोस्ट ऑफिस परत स्थलांतरित करा; 'उबाठा'ने घेतली वरिष्ठ पोस्ट अधिक्षकांची भेट

दहिसर (पूर्व) शैलेंद्र नगर येथे केंद्र सरकारच्या स्वतः च्या इमारतीत अनेक वर्षांपासून जुने पोस्ट ऑफीस होते. ...

५०व्या वाढदिवसाला त्यांनी सादर केले मरणोपश्चात अवयव दान इच्छापत्र  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०व्या वाढदिवसाला त्यांनी सादर केले मरणोपश्चात अवयव दान इच्छापत्र 

प्रामाणिकपणे शुध्द अंतःकरणाने दिलेले दान उपयुक्त ठरते.  ...

टाटा पॉवर वीज दरवाढ करणार नाही; भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या मागणीला यश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाटा पॉवर वीज दरवाढ करणार नाही; भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या मागणीला यश

भाजपा नेहमीच सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहून काम करते. सर्वसामान्य मुंबईकरांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा चौधरी यांनी दिली. ...

दहिसर भुयारी मार्गाची स्वच्छता कायम राहणार का? दहिसरकरांचा सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर भुयारी मार्गाची स्वच्छता कायम राहणार का? दहिसरकरांचा सवाल

मुंबई - दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी हातात झाडू घेत आणि पालिकेच्या आर उत्तर विभागाने पाण्याचा फवारा मारत नुकतीच ... ...

जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील महाराष्ट्रीयन सेवाभावी संस्थांनी घ्यावी-निर्मलकुमार देशमुख - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जैन समाजाच्या समाज कार्याची दखल राज्यातील महाराष्ट्रीयन सेवाभावी संस्थांनी घ्यावी-निर्मलकुमार देशमुख

नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्यातील 26 रत्ने सन्मानित ...

अयोध्येतील रामलल्ला दर्शन पूर्वतयारीसाठी मुंबईतून भाजपा पदाधिकारी रवाना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येतील रामलल्ला दर्शन पूर्वतयारीसाठी मुंबईतून भाजपा पदाधिकारी रवाना

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून रामलल्लाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे गाड्या ...