लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

गोरेगाव मधील ७२९ कुटुंबाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; न्याय मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पाठवली 100 पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव मधील ७२९ कुटुंबाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; न्याय मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पाठवली 100 पत्र

आपल्याला न्याय मिळण्यासाठी या संदर्भात आत्ता पर्यंत 100 पत्र या राहिवाश्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली आहेत. ...

उद्धव ठाकरे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

काल सकाळी उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहिर केली होती. छत्रपती संभाजीनगर येथून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिल्याने अंबादास दानवे नाराज होते. ...

वर्सोव्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; चौपाटीवर उभारले भव्य अयोध्या श्रीराम मंदिर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; चौपाटीवर उभारले भव्य अयोध्या श्रीराम मंदिर

अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा,सात बंगला येथे आठ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

मतदार संघात शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचाराच्या तयारी साठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. ...

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील सर्व ३०६ खाटा सामान्य जनतेसाठीच वापरा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील सर्व ३०६ खाटा सामान्य जनतेसाठीच वापरा 

२०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दर महिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. ...

जोगेश्वरीच्या बेघर वस्तीतील मुलांना १२५ पुरण पोळ्यांचे वाटप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीच्या बेघर वस्तीतील मुलांना १२५ पुरण पोळ्यांचे वाटप

"एक होळी पोळीची, भुकेल्याच्या मुखाची" मंडळांनी पुरण पोळ्या जमा करण्यासाठी एक खोका तिथे ठेऊन येथील नागरिकांनी पुरण पोळ्या जमा केल्या. ...

धारावीच्या पारंपारिक होळीत रंगला पुनर्विकासाच्या पालखीचा सोहळा; पुनर्विकासाच्या समर्थनार्थ अभिनेते दिगंबर नाईक यांचे गाऱ्हाणे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पारंपारिक होळीत रंगला पुनर्विकासाच्या पालखीचा सोहळा; पुनर्विकासाच्या समर्थनार्थ अभिनेते दिगंबर नाईक यांचे गाऱ्हाणे

या होळी महोत्सवात होळीभोवती नाचवण्यात आलेल्या पालखीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पालखीत गणरायाच्या समोर धारावी पुनर्विकास प्रकल्पात स्थानिकांना मिळणाऱ्या नव्या घराचे प्रतीक म्हणून एक घर उभारण्यात आले होते. ...

हावलीला वेसावा कोळीवाड्यात निघाली नेत्रदिपक "मडकी मिरवणूक" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हावलीला वेसावा कोळीवाड्यात निघाली नेत्रदिपक "मडकी मिरवणूक"

काल रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून कोळी महिलांची निघालेली नेत्रदीपक मडकी मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे यंदाचे येथील खास आकर्षण होते. ...