मनसेने दादरच्या सानेगुरुजी विद्यालयात हिंदी भाषा सक्ती विरोधात निवेदन दिले ... मुंबईकरांची पुढच्या २५ वर्षाची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. ... पोलिसांनी बॅनर टाकले काढून ... जगातील सर्वांत मोठी विमा योजना म्हणून आयुष्मान भारत योजनेला ओळखले जाते. देशातील ४० टक्के गरीब लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची यात तरतूद आहे. ... कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. ... उत्तर पश्चिम मुंबईचे शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर व मनीषा वायकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ... राज्यातील एकेकाळी सुप्रसिद्ध नैसर्गिक मासेमारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेले वेसावा गाव सध्या मासेमारी मंदीच्या दाट गडद परिस्थितीतून जात आहे. ... महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेनेला बसला जोरदार धक्का ...