बोरिवली येथून पक्षाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या बोरीवलीकरांच्या आत्मसन्मानासाठी गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आज भाजपच्या यादीत बोरिवली मधून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते व बोरीवलीकर संतप्त झाले. ...