Maharashtra Assembly Election 2024: वर्सोवा मतदार संघातील महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही. ही जागा उद्धव सेनेला का काँग्रेसला सुटणार याबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. ...
न्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी कृतिका शर्मा या इच्छुक आहे. तशी पी.एस.फाउंडेशन मधून गणपती पासून शर्मा पती पत्नींनी हा मतदार संघ पिंजून काढला होता आणि मोठ्या प्रमाणात मतदार संघात बॅनरबाजी देखील केली होती. ...
Maharashtra Assembly Election 2024: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी, अशी मागणी शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांच्या कडे केली. ...
भाजपाचे विधानपरिषद आमदार राजहंस सिंह यांना दिंडोशी विधानसभा मतदार संघातून शिंदे सेनेचे उमेदवार म्हणून तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतला दिली. ...