लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

विलेपार्ले व टी २ टर्मिनल समोरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर संरक्षक छत्री उभारा; वॉचडॉग फाउंडेशनची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ले व टी २ टर्मिनल समोरिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर संरक्षक छत्री उभारा; वॉचडॉग फाउंडेशनची मागणी

२०१४ साली विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. ...

कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्रकल्प राबवणार नाही, एसआरए प्राधिकरणाने दिली ग्वाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कफपरेड कोळीवाड्यात एसआरए प्रकल्प राबवणार नाही, एसआरए प्राधिकरणाने दिली ग्वाही

कफपरेड येथील मच्छिमार नगर कोळीवाडा म्हणून घोषित असताना तसेच ज्या भूखंड क्रमांक १३९ ते १४४ वर हा कोळीवाडा स्थित आहे. ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला गोदी कामगारांचा पाठींबा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला गोदी कामगारांचा पाठींबा

संपास मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने बंदर व गोदी कामगारांचा पाठिंबा आहे.  ...

वयाचा विचार करु नका, आयुष्याचा आनंद उपभोगा: दिपाली खरात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वयाचा विचार करु नका, आयुष्याचा आनंद उपभोगा: दिपाली खरात

कुणाचे वय किती आहे ? आपण आपल्या वयाचा विचार करु नका, जे आयुष्य आपल्याला मिळालेले आहे त्याचा आनंद उपभोगा. ...

अंधेरीतील चिनाय कॉलेज पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने प्रशासक नेमा, काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील चिनाय कॉलेज पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने प्रशासक नेमा, काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांची मागणी

Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून चिनाय कॉलेज पुन्हा सुरु व्हावे यासाठी तातडीने प्रशासक नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केली आहे.  ...

'जाणीव उद्याची, स्त्री मनाची'द्वारे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जाणीव उद्याची, स्त्री मनाची'द्वारे आयोजित महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद 

'मनातली जाणीव' दिवाळी अंकाच्या संपादिका  सोनल खानोलकर आणि 'निनाद प्रकाशन' आयोजित महिला दिन पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.  ...

लोकमत इम्पॅक्ट : दिंडोशीच्या रॉयल हिल्स सहकारी सोसायटीत मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट : दिंडोशीच्या रॉयल हिल्स सहकारी सोसायटीत मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

वनखात्याची धाडसी कामगिरी ...

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना देण्यात आले स्वसंरक्षणाचे धडे  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना देण्यात आले स्वसंरक्षणाचे धडे 

हा कार्यक्रम बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सहकार्यवाह व सामाजिक कार्यकर्ते  शिवाजी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. ...