लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एच३एन२'कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे, माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

एच३एन२ एका नवीन आव्हानाचा सामना राज्यातील सर्व स्तरातील आरोग्य खात्याला करावा लागणार आहे. ...

विधान भवनाला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचा मोर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान भवनाला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचा मोर्चा

पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत ३५ मोर्चेकरांना आझाद मैदाना जवळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ...

Mumbai: केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थेचा १६ वा दीक्षांत समारंभ थाटात संपन्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थेचा १६ वा दीक्षांत समारंभ थाटात संपन्न

Mumbai: भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर)- केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्था, मुंबई हे देशातील मत्स्यव्यवसाय उच्च शिक्षणातील उत्कृष्ट केंद्र आहे. ...

Mumbai: मुंबई मनपा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाचे आता "शव चिकित्सा केंद्र" नामकरण  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मुंबई मनपा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाचे आता "शव चिकित्सा केंद्र" नामकरण 

Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाच्या नावात बदल करून "शव चिकित्सा केंद्र" या नावाने ओळखले जाणार आहे. ...

चिनॉय महाविद्यालयावर प्रशासक बसवून कॉलेज तातडने सुरू करा; विधान परिषदेत मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिनॉय महाविद्यालयावर प्रशासक बसवून कॉलेज तातडने सुरू करा; विधान परिषदेत मागणी

आमदार भाई जगताप व आमदार विलास पोतनीस यांची विधानपरिषदेत मागणी ...

मासे निर्यातीत मुंबईच्या कोळी महिलांनी पहिला क्रमांक पटकवावा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मासे निर्यातीत मुंबईच्या कोळी महिलांनी पहिला क्रमांक पटकवावा!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन ...

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत घडवूया, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन 

या रोजगार मेळाव्यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तर हजारो युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेतला. ...

लोकमान्य सेवा संघाच्या शताब्दी उत्सवात होणार राज ठाकरेंची मुलाखत तर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सांगता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमान्य सेवा संघाच्या शताब्दी उत्सवात होणार राज ठाकरेंची मुलाखत तर मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सांगता

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकमान्य सेवा संघाचा शताब्दी उत्सवाची होणार सांगता ...