आमदार वायकर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र पाठवून या समितीतून डावलून राज्य शासनाला नेमके काय साध्य करायचे आहे?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...
उड्डाण पुलाला पदपथ बांधून मिळावेत यासाठी करी रोड, डिलाईड परिसरातील मनसेचे पदाधिकारी मारुती दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ...
उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना लावलेली निवडणूक बीएलओची ड्युटी स्वीकारण्याची कोणतीही सक्ती नाही अशी स्पष्टोक्ती आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. ...
आज सकाळी स्थानिक नागरिक आणि पालिका आयुक्त( उद्याने) किशोर गांधी आणि ललित कला प्रतिष्ठानचे सचिव-विशेष कार्यकारी अधिकारी गोडसे यांच्यासमवेत येथील विविध अनियमिततांबाबत संयुक्त भेट घेतली. ...
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात आली. महाराष्ट्राची परंपरा दर्शविणाऱ्या वेशभुषा धारकांना पारितोषिक देण्यात आले. ...