लाईव्ह न्यूज :

default-image

मनोहर कुंभेजकर

धारवली पूलाचे रुपडे पालटणार! पुनर्बांधणीला एमसीझेडएमची मान्यता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारवली पूलाचे रुपडे पालटणार! पुनर्बांधणीला एमसीझेडएमची मान्यता

या पूलापासून सुमारे 3-4 किमी अंतरावर असलेले मढ हे पर्यटन स्थळ व शूटिंग साठी म्हणून ओळखले जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. ...

Mumbai: येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज 

Mumbai: १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मात्र आपण त्यांना अपेक्षित असलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाहीत. त्यामुळे आज आपल्या येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. ...

बोरिवली येथे खादी महोत्सव - 2 चे उद्घाटन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली येथे खादी महोत्सव - 2 चे उद्घाटन

बोरिवलीत अत्याधुनिक सुविधांसह  कलादालन उभारणार ...

मालाड-मालवणीतील नागरिकांची ट्राफिकमधून होणार सुटका, लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या उड्डाणपूलाला मान्यता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड-मालवणीतील नागरिकांची ट्राफिकमधून होणार सुटका, लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या उड्डाणपूलाला मान्यता

ट्राफिकमुळे अनेक रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.  ...

सूर्योदय फाऊंडेशन करणार  महानगरपालिका शाळांमधील मुलांची मोफत श्रवण तपासणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूर्योदय फाऊंडेशन करणार  महानगरपालिका शाळांमधील मुलांची मोफत श्रवण तपासणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 9 मे रोजी होणार या उपक्रमाचा शुभारंभ ...

पाकिस्तानातील भारतीय 600 मच्छिमारांची सुटका होणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानातील भारतीय 600 मच्छिमारांची सुटका होणार

आपल्या देशातील 666 मच्छिमार पाकिस्तान तुरुंगात आहेत तसेच पाकिस्तानातील 83 मच्छिमार भारतामध्ये आहेत. ...

वेसाव्याचे मासेमारी बंदर उभारण्याचे काम परिवहन व बंदरे विभागाकडे, मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्याचे मासेमारी बंदर उभारण्याचे काम परिवहन व बंदरे विभागाकडे, मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्रातील हे मासेमारी बंदर वेसावे गावात असूनही सुसज्ज मासेमारी बंदरा अभावी येथील मासेमारी व्यवसाय डबघाईला जात आहे. ...

Mumbai: मुख्यमंत्र्यांचे मिशन मुंबई! महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत केली चर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: मुख्यमंत्र्यांचे मिशन मुंबई! महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत केली चर्चा

Mumbai: आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. ...