मुलांना शाळा बदलावी लागू नये, त्यांना या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण मिळावे यासाठी वर्गांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून सातत्याने करण्यात येत होती. ...
वांद्र्याच्या अनधिकृत शाखेवर कारवाई होताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आत असताना तोडक कारवाई केल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे गटाने मागणी केली. ...
"येरे येरे पावसा,तुला देतो पैसा...पाऊस आला मोठा,पैसा झाला खोटा" अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ...
आपले सरकार महाऑनलाईन संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे. ...