लाईव्ह न्यूज :

default-image

मनीषा म्हात्रे

Crime reporter mumbaj
Read more
उत्तरप्रदेशच्या पर्यावरण खात्यातील उपसंचालकाची आत्महत्या; 2 महिन्यापूर्वीच दिला होता राजीनामा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरप्रदेशच्या पर्यावरण खात्यातील उपसंचालकाची आत्महत्या; 2 महिन्यापूर्वीच दिला होता राजीनामा

उत्तरप्रदेशच्या पर्यावरण खात्यातील उपसंचालकाने आत्महत्या केली आहे.  ...

हॅलो, मी कैदी बोलतोय...; महिन्यातून तीनदा साधणार बाह्यजगाशी संपर्क - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅलो, मी कैदी बोलतोय...; महिन्यातून तीनदा साधणार बाह्यजगाशी संपर्क

अनेकदा परराज्यात तसेच, दूर राहण्यास असल्यामुळे कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत. ...

रेल्वेभरतीची घोटाळा एक्स्प्रेस! बनावट जॉइनिंग लेटरचे वाटप; दीड कोटींना फसवले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेभरतीची घोटाळा एक्स्प्रेस! बनावट जॉइनिंग लेटरचे वाटप; दीड कोटींना फसवले

धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी रेल्वेचे जॉइनिंग लेटर, बनावट ऑर्डर कॉपी देत मुलाखतीबरोबर चेन्नईमध्ये एक महिन्याचे ट्रेनिंग करण्यास भाग पाडून तरुणांचा विश्वास संपादन केला. ...

‘तू माझी मालमत्ता आहेस..."; IIT च्या विद्यार्थ्यावरील अत्याचाराची कहाणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तू माझी मालमत्ता आहेस..."; IIT च्या विद्यार्थ्यावरील अत्याचाराची कहाणी

समलैंगिक ॲपवरून आयआयटीच्या विद्यार्थ्याची शुभो बॅनर्जीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले अन् त्याने अवघ्या काही दिवसांतच त्याला अंगावर चटके देत, तांत्रिक सेक्स करीत लैंगिक गुलाम बनविल्याच्या समोर आलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आजही ...

सहपोलीस आयुक्तांना आलेल्या बॉम्बस्फोटाच्या कॉलप्रकरणी गुन्हा दाखल, तपास सुरू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहपोलीस आयुक्तांना आलेल्या बॉम्बस्फोटाच्या कॉलप्रकरणी गुन्हा दाखल, तपास सुरू

१२ फेब्रूवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास प्रवीण पडवळ यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला. ...

मालिक कि दुवा से बच गया, वरळीत बालंबाल वाचलेल्याची ‘आँखो देखी’ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालिक कि दुवा से बच गया, वरळीत बालंबाल वाचलेल्याची ‘आँखो देखी’

वरळी दुर्घटनेत बालंबाल वाचलेल्याची ‘आँखो देखी’ ...

युपी के राजा बाबू फस गए; पत्नीला "इम्प्रेस" करण्यासाठी बनला "हॅकर" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युपी के राजा बाबू फस गए; पत्नीला "इम्प्रेस" करण्यासाठी बनला "हॅकर"

सुट्टीच्या दिवशी केले पासपोर्ट क्लीयर, सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक ...

बॉम्बस्फोटाची खोटी माहिती खोटी माहिती देणाऱ्या सराईत आरोपीला अटक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बस्फोटाची खोटी माहिती खोटी माहिती देणाऱ्या सराईत आरोपीला अटक

मुंबई- बॉम्बस्फोटाची खोटी माहिती खोटी माहिती देणाऱ्या एका सराईत आरोपीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षातून आरडीएक्स घेऊन दोन ... ...