Trending Viral News in Marathi : हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं लहानपण नक्कीच आठवेल. केस कापण्याची जराही इच्छा नसताना या चिमुरड्याला केस कापावे लागले. ...
Beauty Tips in Marathi : . शारीरिक आरोग्य चांगले नसेल तर डोक्यावरचे केस गळतात. त्याचप्रमाणे आयब्रोजच्या केसांवरही याचा परिणाम होऊ शकतो. आज तुम्हाला आयब्रोजचे केस गळण्याची कारणं सांगणार आहोत. ...
CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरस आणि सामान्य फ्लू यांची लक्षणं काही प्रमाणात समान आहेत. वातावरणातील बदलांमुळे उद्भवलेले आजारपण आणि कोरोनाचे संक्रमण यातील फरक कसा ओळखायचा याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. ...
Health Tips in Marathi: साधारणपणे जे लोक पान, गुटखा, तंबाखू खातात किंवा चहा जास्त पितात त्यांच्या दातांवर काळे, पिवळे डाग पडतात. वैद्यकिय परिभाषेत या पिवळ्या डागांना प्लाक म्हणतात. काळ्या डागांना टार्टर म्हणतात. ...