लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Trending Viral News in Marathi : सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण कुटूंबासह साजरा केला आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर केल्यास तज्ज्ञांनी दिलेल्या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. तरंच कोरोनामुळे बचाव केला जाऊ शकतो. ...
Health Tips in Marathi : हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना ट्रायक्लोझन हा हानीकारक पदार्थ टूथपेस्ट, साबण आणि डिओडोरंट्ससारख्या दैनंदिन वापराच्या उत्पादनांमध्ये सापडला आहे. ...
Trending Viral News in Marathi : एका निराधार चिमुरड्याची कहाणी सध्या समोर आली आहे. फोटोमध्ये कुत्र्यासोबत निवांत झोपलेल्या चिमुरड्याचे नाव अंकित आहे. ...