पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात सुभेदार सुखदेव सिंग यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. पाकिस्तानी रेंजर्सने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सोमवारी सायंकाळी सीमारेषेवर गोळीबार केला होता. ...
जयपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 16 वरील नेलापूरजवळ हा भीषण अपघात घडला. सध्या या मार्गावरील एका बाजूचा रस्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावर रस्ता दूरुस्तीचं काम सुरू आहे. ...
सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लीगसाठी कॉमेंटेटर म्हणून त्यांनी करार केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते मुंबईत आले होते. क्रिकेट विश्वात आणि भारतीय क्रिकेट प्रेमींमध्येही त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. ...
तसं पाहिलं तर आपण अतिशय तत्पर आहात, पण जेव्हा तुमच्यावर आरोप लागले जातात, त्यावेळी तुम्ही पावलं मागे घेतात, असेही न्यायाधीश म्हणाले. याप्रकरणी उद्या शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करण्यात येणार आहे ...
देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही, गेल्या 24 तासांत देशात 86,508 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 57,32,518 एवढी झाली आहे ...