मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे खुली होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे, पण त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यास सुरुवात केलीय. ...
दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बॉलिवूड सेलिब्रिटी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. ...
मुंबईत शिवाजी पार्कवर अनेकांच्या आठवणी आहेत, अगदी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या मैदानावर बालपणी फटकेबाजी केलीय. १०० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभा होतात ...
सातत्याने राळ उडवत असलेल्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका संपू द्या मग आम्ही एकदाच त्यांना शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ असा इशारा अनिल परब यांनी दिला. ...