उद्धव ठाकरे हे भाजपाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपदावर बसले, हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नाही, पिंजऱ्यात बसून राहतात. ...
राज्यात गो कॅबिनेटच्या स्थापनेसंदर्भातील पहिली बैठक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे, याचदिवशी गोपाळ अष्टमीही साजरी होत आहे. गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ...
तिला जगू द्या... या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज तिला मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. ...
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे संग्राम देशमुख विरुद्ध राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात सामना रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. ...
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जयसिंगराव नाराज होते. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर, ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे ...
स्थानिक पोलिसांना सोमवारी सकाळी या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि स्निफर डॉगच्या मदतीने तपास सुरू आहे ...