काँग्रेसने नवीन संसद भवन आणि जुन्या संसद भवनच्या इमारतीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलंय. या इमारतीच्या डिझाईनवरुन टीका करताना स्वदेशी आणि विदेशीचा मुद्दा पुढे आणला आहे ...
एका गव्यास पुणेकरांनी मारून दाखवले. पुणेकरांनी हेसुद्धा करून दाखवलं. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात हे घडले. भाजपवाले आता असा आरोप करतील की, हे नक्कीच महाविकास आघाडीचे अपयश आहे. ...
शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ...
लंडनमधील साप्ताहिक वर्तमानपत्र ईस्टन आयने प्रकाशित केलेल्या आशियातील टॉप 50 सेलिब्रिटींच्या यादीत सोनू सूदचा पहिला क्रमांक आहे. या स्थानावर विराजमान होण्यासाठी 47 वर्षीय सोनू सूदला अनेक दिग्गज सेलिब्रिटींशी स्पर्धा करावी लागली ...
भारतीय दंडविधानाच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची तरतूद आहे. तसेच सामूहिक बलात्काराच्या (३७६ डीसी) गुन्ह्यातही जन्मठेपेची तरतूद आहे; मात्र आता अशा गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाचीही तरतूद करण्यात येणार आहे. ...
देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत काँग्रेस नेत्यानं सणसणीत टोला लगावला होता. "देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा" असं म्हटलं आहे. ...
साधारण 12 वर्षांपूर्वीच गिरीश कुलकर्णी यांनी वळू चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. गावातील वळूला पकडण्यासाठी गावकऱ्यांची आणि वनविभागाची उडालेली धांदल या चित्रपटातून त्यांनी साकारली होती. ...