अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तेजस्वी सातपुते यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय. ''तेजस्वी सातपुते आपण पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाढदिवसानिमित्त सुट्टी देण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी दबावाला बळी न पडता औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण लवकर करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केलीय. औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवण्यात यावे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती ...
तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी नेते होते. मात्र, ज्योतिर्रादित्य शिंदेंसोबत त्यांनीही भाजपाचे कमळ हाती घेतले होते. त्यामुळे, काँग्रेस सरकार पडल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...
औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवल्यानंतर आता रिपाइं आठवले गटानेही या नामांतराला विरोध असल्याचं सांगितलंय ...
मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं ...
जगात जर्मनी, भारतात परभणी.. ही म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेलच. या म्हणीचा प्रत्यय आज देशवाशीयांना आला. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील भूमीपुत्राने देशात दोन लसींना परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली. ...