मुलींना मासिक पाळी लवकर ( early peberty) येण्याचं प्रमाण वाढलं आहे? मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदलही वेळेआधीच होत आहेत त्याची कारणं काय? काय केलं तर अकाली वयात येणं टाळता येऊ शकेल? ...
आई होताना काय वेदना होतात हे बायका समजू शकतात, आई न होण्याच्या वेदना काय असतात हेही बायका समजू शकतात तरी आपल्या निर्णयावर महिला एखाद्या टोळीप्रमाणे तुटून पडल्याचा खेद पाकिस्तानी अभिनेत्री नादिया अफगाणला (pakistani actress nadia afghan) वाटतो आहे. ...
सौंदर्य म्हणजे नाजूक आणि संवेदनशील बाब . पण आज हे सौंदर्य पर्यावरण आणि विशेषतः समुद्री जीवनाच्या गळ्याला नख लावत आहे. हे सगळं थांबवण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी सौंदर्याच्या जगात ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट सुरु आहे. ...
आपण जे आणि जसं खातो तशी आपली त्वचा होते आणि आपला चेहेरा म्हणजे आहारातून आपल्या पोटात जाणाऱ्या पोषणमूल्यांचा आरसाच असतो. त्यामुळे आहार हाच त्वचेचं आरोग्य जपण्याचा मुख्य मार्ग आहे. ...