कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० अंतर्गत अर्जदारांचे कृषिपंप वीज जोडणीची प्रकरणे प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढण्यात यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले. आमदार कोरोटे म्हणाले, ककोडी येथे विद्युत वित ...
ऑफलाइन पद्धतीने विक्री केल्यामुळे जिल्ह्यात खताची उपलब्धता असल्याबाबत चुकीची माहिती खत प्रणालीवर दिसते. त्यामुळे जिल्ह्यास रासायनिक खताचा कमी पुरवठा होऊन टंचाईची परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील काही विक्रेत्यांनी ऑफलाइन पद्धतीने रासायनिक खताची मो ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारू गाळण्याचा, तसेच देशी, विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामी ...
कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे ...
सध्याच्या विज्ञान युगात गांधीजींच्या आर्थिक, सामाजिक विकास मूल्यांना समजणे गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तन घडविणारे अर्थशास्त्र शिकवले पाहिजे. आज भविष्याच्या समस्येविषयी नवीन पिढी विचारत आहे. त्याचे उत्तर देता आले पाहिजे. नयी तालीम शिक्षण प्रणाली समजावू ...
मागील २८ दिवसांपासून जिल्ह्यात आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्याचे काम बंद आहे. इतकेच नव्हे तर, केवळ अँटिजन किट द्वारे कोविड चाचणी केली जात आहे. विशेष म्हणजे तापाच्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटल, शासकीय तसेच सेवाग्राम आणि सावंगी ...
महागाव : वीज वितरण कंपनीच्या गोडबोले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महागाव शहरासह तालुक्यातील अनेक गावे गेल्या १२ तासांपासून विजेशिवाय ... ...