लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, पाच सप्टेंबरची डेडलाइन! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, पाच सप्टेंबरची डेडलाइन!

Corona Vaccine : शासनाने कोरोना लस घेण्यासाठी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. ...

आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले!

Health department seeks medical certificates from all doctors : बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, प्रत्यक्षात काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागून आहे. ...

शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Farmer dies of electric shock : शेतातील मोटारपंप सुरू करण्यासाठी ते गेले असता ही दुर्घटना घडली. ...

खामगाव नगरपालिका निवडणुकीत रंगणार थेट सामने! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगरपालिका निवडणुकीत रंगणार थेट सामने!

नगरपालिका क्षेत्रात वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार केला जात असून, खामगाव पालिकेतील सर्वच ३३ वॉर्डांमध्ये थेट लढतीचे संकेत मिळताहेत.   ...

खरीप हंगाम संपत आल्यावरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना! - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खरीप हंगाम संपत आल्यावरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना!

Farmers did not get crop loan even after end of kharif season : ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ...

अकोला शहरातील रेस्टॉरंटमध्ये ५.६२ लाखांची वीजचोरी उघड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील रेस्टॉरंटमध्ये ५.६२ लाखांची वीजचोरी उघड

Electricity theft : महावितरणच्या तक्रारीवरून अकोटफैल पोलिसांनी वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

अकोल्यातील पॉश वस्तीत सुरु होते सेक्स रॅकेट...काय झाले पुढे ? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्यातील पॉश वस्तीत सुरु होते सेक्स रॅकेट...काय झाले पुढे ?

The sex racket in Akola : हायप्राेफाइल सेक्स रॅकेटवर खदान पाेलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला़. ...

नायर दंत महाविद्यालय देशात दोन सर्वेक्षणांमध्ये ठरले अव्वल; सार्वजनिक क्षेत्रात तिसरा क्रमांक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायर दंत महाविद्यालय देशात दोन सर्वेक्षणांमध्ये ठरले अव्वल; सार्वजनिक क्षेत्रात तिसरा क्रमांक

सर्वोत्कृष्ट म्हणून पाचवे, तर सार्वजनिक क्षेत्रात तिसरा क्रमांक ...