साकोली तालुक्यातील वलमाझरी गावात सर्वच लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. आजही अनेक गावात लस घेतल्यामुळे अनर्थ होतो अशी संभ्रमता कायम आहे. वलमाझरी येथील नागरिकांच्या पुढाकाराने या संभ्रमतेला फाटा देण्यात आला आहे. अन्य गावासमोर प्रेरणादायी व आदर्श स ...
सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण न झाल्यामुळे ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी हमीभावाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केला जातो. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो. ...
सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असून, डेंग्यू या आजाराने जिल्ह्यात थैमानच घातले आहे. डेंग्यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्ण, समशितोष्ण व उष्ण कटिबंधात आढळून आला आहे. डेंग्यूचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५ मध्ये फेंच वेस्ट इंडीज येथे ...
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर महाविकास आघाडीला टार्गेट केले जात आहे. कुणाची आई तर कुणाच्या बायकोला पोलीस ठाण्यात बोलावले जातं. असा प्रकार भारतीय संस्कृतीत आजपर्यंत बघितलेला नाही; हे सर्व दुदैवी आहे. आता या सर्वांची आम्हालाही सवय झाली असून ...
अरुणा जाधव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. पतीच्या निधनानंतर त्या ऑटोरिक्षा शिकल्या. आज या व्यवसायातून दररोज २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यांची मोठी मुलगी अमृता आठव्या वर्गात शिकते. अर्पिता, उत्कर्ष, यश आणि अंगणवाडीत शिकणारा आदर्श या पाच जणांसह स्वत: ...
विभागाच्या इमारतीचे काम रखडले आहे. यात १२० खाटा बालरोग विभागाच्या आहेत. पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: फेज-३ मधील इमारत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निर्देश दिले. स्वत: त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. मात्र दीड वर्षापास ...