पुणे जिल्हा सहकारी बँकेचा विकास अधिकारी आणि वाडे बाल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सचिव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ...
Amravati News केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात होत असलेला खासगी क्षेत्राचा शिरकाव ही बाब अत्यंत गंभीर आहे. ते धोरण देशाला अधोगतीकडे नेणार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला. ...
Nagpur News नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) शहरातील तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी जागा निश्चित करून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. ...
Jayakwadi Dam News : जायकवाडी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा या तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारी दुपारनंतर जायकवाडी धरणात येणारी आवक वाढत गेली. ...
अहो आश्चर्यम... पाकिस्तानच्या कंदिल नावाच्या मुलीने मॅट्रीक परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. कशी साधली तिला ही किमया, नेमकी आहे तरी कोण ही कंदिल? ...