लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कामठवड्यात घरात घुसून महिलेसह कुटुंबाला मारहाण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामठवड्यात घरात घुसून महिलेसह कुटुंबाला मारहाण

अंबडगाव, कामठवाडा भागातील हनुमान मंदिरासमोरील आई बंगला येथे घरात घसुन महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित आरोपींतांना मंगळवारी (दि.२१) रात्री सव्वाअकरा वाजेच्या ...

महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून दुचाकीस्वार फरार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून दुचाकीस्वार फरार

प्रसाद सर्कलजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ काढल्याची घटना मंगळवारी सांयकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...

कोरोनामुक्त ७८; बाधित १०७ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुक्त ७८; बाधित १०७

जिल्ह्यात बुधवारी (दि. २२) एकूण ७८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १०७ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहर आणि ग्रामीणला प्रत्येकी एक असा दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८६१७ वर पोहोचली आहे. ...

स्वागत फलक हटविण्यावरून तापले ‘राज’कारण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वागत फलक हटविण्यावरून तापले ‘राज’कारण

मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पेालीस यंत्रणेने हटवून अनोखे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी त्यास विरोध करून रास्ता राेको सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, त्यानंतरही फलक हटविण्यात ...

सिन्नरजवळ दोन मित्रांवर काळाचा घाला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरजवळ दोन मित्रांवर काळाचा घाला

सिन्नरजवळ अज्ञात वाहनाने पल्सर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर जुन्या केला कंपनीजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक फरार झाला आहे. ...

गारेगावी बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गारेगावी बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

गारेगाव येथे नात्याने वडील असलेल्या रामदास गुलाब जाधव याने त्याच्या बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने वडनेर खाकुर्डी पोलिसांत दिली आहे. ...

येवल्यात १७ पॉझिटिव्ह - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात १७ पॉझिटिव्ह

येवला तालुक्यातील १७ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २२) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. ...

चांदवड तालुक्यात दोन दुचाकींची चोरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात दोन दुचाकींची चोरी

चांदवड येथील आहेर वस्ती व काळखोडे येथून अविनाश राजेंद्र आहेर व त्यांच्या मित्राची दुचाकी तसेच हिरो कंपनीची दुचाकी या दोन्ही दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली ...