म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नवरात्रीत अनेकजणांचा ९ दिवसांचा उपवास असतो. या उपवासातील शाबुदाना खिचडी, वडे, चिप्स आदि पदार्थांची चंगळ असते. मात्र, हे पदार्थ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याचा विचार तुम्हीच करायला हवा. ...
केसांना केलेला कलर दीर्घकाळ शाबूत राहून केसांचं नीट पोषण होण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहेत. हे उपाय केल्यानं कलर केलेल्या केसांचा रंग आणि केसांचं आरोग्य दोन्हीही शाबूत राहातं. ...
वेगवेगळ्या गोष्टीवरून त्रागा, चिडचिड कधी निराशा हे सगळे होतेच. पण या सगळ्या धबडग्यात तुम्हाला तुमचा मूड प्रिय असेल आणि तो छान आनंदी ठेवायचा असेल तर काही पदार्थ उपयुक्त ठरतात. ...
माजी आमदार राजू तिमांडे याच्या पुत्राने अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खननासंदर्भात तपासणी करणाऱ्या एका तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट तालुक्यातील पारडी या गावात उघडकीस आली आहे. ...
नवरात्री म्हणजे महिलांच्या आनंदाला उधाण. या दिवसात महिला हमखास साडी नेसतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात एकदा तरी साडी नेसली जातेच. मग सिल्कची साडी घातल्यावर दागिन्यांची निवड कशी करायची, हा प्रश्न देखील अनेक जणींना हैराण करतो. ...
शहरातील स्वच्छता यंत्रणेकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. घराघरातून कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या कंपन्याकडून कचरा उलचण्याचे काम व्यवस्थित करीत नाही. दररोज वाहने येत नसल्याने नागिरक त्रस्त आहेत. ...
उपवास म्हणजे उपाशी राहाणं, अगदीच थोडं खाणं किंवा सारखं खात राहाणं, जड पदार्थ जास्त खाणं असं नव्हे. उपवासाचा आदर्श आहार कसा असावा याबाबत सेलिब्रेटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक डाएट चार्टच सांगितलेला आहे. ...