लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आदित्य सरोवर, अंबादास उद्यान, चंद्रकांत लॉन'; शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ?

आदित्य सरोवर, अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योग लॉन नामकरणावर टीका होत असून भाजपने शहराचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे काय ? असा सवाल केला आहे ...

जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित करणारे मदान यांचा पद्मश्रीने गौरव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित करणारे मदान यांचा पद्मश्रीने गौरव

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या मदान यांच्या नेतृत्वातील चमूने १९९० साली ‘प्रथम’ नावाचा जगातील पहिले टेस्ट ट्यूब रेडकू विकसित केले. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ...

मराठवाड्यासाठी ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन : आदित्य ठाकरे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन : आदित्य ठाकरे

२०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळ, नंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधूनमधून गारपीट होत आहे. ...

राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा

अंबाजोगाईजवळील कारखाना परिसरातील देवराव भानुदास कुंडगर याच्या शेतात पोलिसांनी टाकला छापा ...

पेंचमधील वाघिणीच्या गळ्यात आढळला फास, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमधील वाघिणीच्या गळ्यात आढळला फास, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. ...

बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर

२७ जानेवारी रोजी चाचण्यांच्या संख्येत घट आली. ७,६७९ चाचण्यांमधून शहरात २०२७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात १० तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचे बळी गेले. ...

‘न्यूड डान्स’ प्रकरणी बाम्हणीच्या उपसरपंचास अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘न्यूड डान्स’ प्रकरणी बाम्हणीच्या उपसरपंचास अटक

आतापर्यंत या प्रकरणात एकूण १६ जणांना अटक करण्यात आली असून, १२ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

पटेल-पटोले वाद, नागपुरात एकत्र येईना ‘घडी अन् हात’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटेल-पटोले वाद, नागपुरात एकत्र येईना ‘घडी अन् हात’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात गोंदिया-भंडाऱ्यात असलेला अंतर्गत वाद नागपुरातील आघाडीत मुख्य अडथळा ठरण्याचा धोका स्थानिक नेत्यांना वाटत आहे. ...